Sunday, August 31, 2025 08:17:05 PM
रोहिणी खडसे यांनी गुरुवारी संध्याकाळी एक एक्स पोस्ट केली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होता.
Ishwari Kuge
2025-07-11 13:09:10
रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजराचा हार घातला. यावर, भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी 'एक्स' पोस्ट करत रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलं.
2025-06-28 18:36:16
शनिवारी, रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
2025-06-28 17:03:36
वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. आयोगाच्या निष्क्रियतेवरही त्यांनी तीव्र टीका केली.
Avantika parab
2025-05-24 15:08:16
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे.
2025-05-23 14:33:05
रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून एक खून माफ करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Jai Maharashtra News
2025-03-08 12:33:48
दिन
घन्टा
मिनेट